घरव्हिडिओशरद पवार 'जाणते राजे' उल्लेखावर फडणवीसांची प्रतिक्रिया

शरद पवार ‘जाणते राजे’ उल्लेखावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

छत्रपती संभाजी महाराज प्रकरणावरून राजकीय वादंग निर्माण झाला आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांवर टीका केली. तर शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यावरूनही स्पष्टीकरण देत जाणते राजे एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज, असं वक्तव्य केलंय.

- Advertisement -