Live Update : दिल्लीत भूकंपाचे हादरे, ५.९ रिश्टर स्केलवर तीव्रता

Live update Maharashtra political crisis CM Eknath shinde Uddhav thackeray Thackeray group Advocate Kapil Sibbal Supreme Court NCP Sharad Pawar MPSC Student BJP Kirit Somayya Maharashtra Maharashtra politics China Earthquake

दिल्लीत भूकंपाचे हादरे, ५.९ रिश्टर स्केलवर तीव्रता


कोणाची कधी विकेट काढायची स्पर्धेतून कळतं- एकनाथ शिंदे

अजित पवार व्यासपीठावर असताना मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

पुण्यातील ऑलिम्पिक बक्षिस वितरण सोहळ्यात विरोधी पक्षनेते अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर


योगी आदित्यनाथ यांनी घेतली मुकेश अंबानी यांनी भेट


छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत असा नंगानाच घडू देणार नाही – चित्रा वाघ


ट्वीट डिलीट केल्यानंतर भाजपाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर टीका


मुंबईचे विशेष आयुक्त देवेन भारती यांनी पदभार स्विकारला

विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा रद्द


ठाण्यात मेट्रोच्या कामाची प्लेट पडून महिलेचा मृत्यू

ठाण्यातील कॅडबरी सिग्नल परिसरातील घटना


अमरावतीतल्या मोर्शी तालुक्यात जोरदार पावसाला सुरूवात


महाराष्ट्र फाऊंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचं अमेरिकेत निधन


दिल्लीत उद्यापर्यंत हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी


राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर आहेत

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज मुंबईत रोड शो, उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची घेणार भेट


गोव्यातील मोपा विमानतळ आजपासून होणार सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झाले होते


मध्य रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या धुक्यामुळे उशीराने धावणार