घरव्हिडिओउपमुख्यमंत्री फडणवीस सत्ताधाऱ्यांना समज देणार

उपमुख्यमंत्री फडणवीस सत्ताधाऱ्यांना समज देणार

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेत काही सत्ताधारी आमदारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या खासदार मनीषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आम्ही सत्ताधाऱ्यांना समज देऊ असे सांगितले.

- Advertisement -