घरव्हिडिओविधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हेंचे सरकारला निर्देश

विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हेंचे सरकारला निर्देश

Related Story

- Advertisement -

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्कार, लैंगिक शोषण आणि लैंगिक छळाचा आरोप केला होता. याप्रकरणी ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी याप्रकरणी SIT नेमण्याची मागणी केली. त्यानंतर विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी, खासदार राहुल शेवाळे यांच्यावरील आरोपांप्रकरणी SIT स्थापन करण्याचे निर्देश सरकारला दिले.

- Advertisement -