Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दीपक केसरकरांचा निलेश राणेंवर पलटवार

दीपक केसरकरांचा निलेश राणेंवर पलटवार

Related Story

- Advertisement -

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा निलेश राणेंवर निशाणा साधलाय. कोणी काही विधान केले तरी आपण आपल्या ध्येयापासून ढळता कामा नये. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आम्हाला कामावर महत्त्व दिले पाहिजे, असंही दीपक केसरकर म्हणालेत. यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे युतीच्या सरकारमध्ये एकमेकांचा आदर ठेवू. यापूर्वी नारायण राणेंबाबत अनेकदा कौतुक केलं आहे. परंतु एखादा शब्द पकडून त्यावरती बोलणं टाळलं पाहिजे, असे वक्तव्य करत दीपक केसरकर निलेश राणेंवर पलटवार केलाय.

- Advertisement -