घरव्हिडिओघाणेरडे राजकारण थांबलं नाही तर आत्महत्या करू, दिशाच्या आई वडिलांचा इशारा

घाणेरडे राजकारण थांबलं नाही तर आत्महत्या करू, दिशाच्या आई वडिलांचा इशारा

Related Story

- Advertisement -

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनापूर्वी त्याची मॅनेजर दिशा सालियनने 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. दरम्यान दिशाच्या आणि सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचे गूढ हे अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे. याला राजकीय रंग दिला जातोय आमच्या लेकीच्या मृत्यूचं भांडवलं करू नका असं वक्तव्य दिशाच्या आई वडीलांनी केलं आहे.

- Advertisement -