घरव्हिडिओनाशिकमध्ये बिबट्याला पकड्यासाठी ड्रोनची मदत

नाशिकमध्ये बिबट्याला पकड्यासाठी ड्रोनची मदत

Related Story

- Advertisement -

नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने कंबर कसली असून बाभळेश्वर, दोनवाडे येथे दोन दिवसांपासून विविध प्रयोग सुरु असून बिबट्याचा शोध घेण्यासाठी गुरुवारी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला. तर रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सहा कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. बाभळेश्वर गावाजवळ नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन विभाग पथक त्या गावी दाखल झाले. वनविभागाने तीन पिंजरे लावले आहेत, त्यापैकी एका पिंज-याजवळ बुधवारी रात्रीतून बिबट्या येऊन परत गेल्याचे पायाच्या ठशांवरुन दिसून आले.

- Advertisement -