घरव्हिडिओभाजप-शिंदे गटातील आमदारांना कधी मिळणार मंत्रिपद ?

भाजप-शिंदे गटातील आमदारांना कधी मिळणार मंत्रिपद ?

Related Story

- Advertisement -

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरून जोरदार हल्लाबोल विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर करत आहेत. दरम्यान लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा दिलासा शिंदे-फडणवीस सरकारतर्फे दिला जातोय. शिवसेनेतून शिंदे गटात आलेले आमदार तसेच अनेक भाजप आमदारांना येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणती खाती मिळतील याकडे देखील सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे

- Advertisement -