घरव्हिडिओमिलिंद देवरा विरुद्ध अरविंद सावंत, दक्षिण मुंबई मतदारसंघात कुणाची ताकद

मिलिंद देवरा विरुद्ध अरविंद सावंत, दक्षिण मुंबई मतदारसंघात कुणाची ताकद

Related Story

- Advertisement -

दक्षिण मुंबई म्हणजे मुंबईतील हायप्रोफाइल लोकसभा मतदारसंघ. याच मतदारसंघावरून महाविकास आघाडीत फुल टू राडा सुरू आहे. दक्षिण मुंबईतून कुणाला उमेदवारी मिळणार यासाठी रस्सीखेच सुरू आहे. मिलिंद देवरा की अरविंद सावंत कुणाची पॉवर जास्त आहे? जाणून घेऊयात

 

- Advertisement -