घरव्हिडिओएलन मस्कच्या ट्विटर खरेदी नंतर होणार अनेक बदल,पक्षाचा रंगही बदलणार?

एलन मस्कच्या ट्विटर खरेदी नंतर होणार अनेक बदल,पक्षाचा रंगही बदलणार?

Related Story

- Advertisement -

सर्वाधिक वापरात असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी ट्विटर एक आहे. राजकारणी मंडळी, कलाकार, खेळाडूंपासून सामान्य लोकं स्वत: चं मत ट्विटरच्या माध्यमातून मांडत असतात. मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या ट्विटरच्या लोगो बद्दल जाणून घेऊयात.

- Advertisement -