घरव्हिडिओसुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रींग प्रकरणात जॅकलीनवर ईडीने केली कारवाई

सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रींग प्रकरणात जॅकलीनवर ईडीने केली कारवाई

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसच्या संपत्तीवर ईडीने कारवाई केली आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रींग प्रकरणामध्ये जॅकलीनवर ही कारवाई केली असून ईडीने जॅकलीच्या 7 कोटी रुपयांच्या भेटवस्तू आणि मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

- Advertisement -