घरव्हिडिओकोल्हापूरमध्ये आता स्वच्छतेवर भर देण्याचा प्रयत्न - मल्लिनाथ कलशेट्टी

कोल्हापूरमध्ये आता स्वच्छतेवर भर देण्याचा प्रयत्न – मल्लिनाथ कलशेट्टी

Related Story

- Advertisement -

कोल्हापूरमध्ये आता पूराचं पाणी ओसारायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, इथल्या पूरविभागाची सध्या पाहणी करण्याचं काम कोल्हापूरमध्ये सुरू आहे. जो कचरा रस्त्यावर साचला आहे तो कचरा डंपिग ग्राऊंडमध्ये टाकला जाणार आहे. शिवाय आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही प्रयत्न केले जात आहेत.

- Advertisement -