घरव्हिडिओमहाराष्ट्राचा सह्याद्री कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असतो - आव्हाड

महाराष्ट्राचा सह्याद्री कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असतो – आव्हाड

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात दाखल असताना शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिराला हजेरी लावतात यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिकूल परिस्थितीत आपला विजय मिळवायचा हा शरद पवारांचा स्थायी स्वभाव आहे. कोणत्याही आव्हानांमध्ये महाराष्ट्राचा सह्याद्री तयार असतो असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

- Advertisement -