घरव्हिडिओफडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतर पडळकरांची राज्य सरकारवर टीका

फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतर पडळकरांची राज्य सरकारवर टीका

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत राज्य सरकराचा महाकत्तलखाना उघडकीस आणला. एकंदरीत त्यांनी पोलखोल केली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करत अनागोंदी कारभार हा प्रगतशील महाराष्ट्राला शोभणार नाही, असं म्हटलं आहे. सरकारी वकील आणि राज्यातील गृहखात्यातील वरिष्ठ अधिकारी विरोधी पक्षातील नेत्यांना संपवण्याचा कट रचला जातोय, याबाबतचा खुलासा करत पडळकरांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -