घरव्हिडिओलसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी निर्बंध शिथिल

लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी निर्बंध शिथिल

Related Story

- Advertisement -

ऑमिक्रॉन कोरोना व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकारने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने करण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आर्थिक, सामाजिक, मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत. तर ज्या नागरिकांचे लसीकरण झाले नाही अशा नागरिकांवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता सार्वजनिक वाहनाने प्रवास करण्यासाठी तसेच दुकाने, मॉलमध्ये जाण्यासाठी दोन लसीचे डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- Advertisement -