घरव्हिडिओमंत्री गुलाबराव पाटलांची फडणवीसांकडे मागणी

मंत्री गुलाबराव पाटलांची फडणवीसांकडे मागणी

Related Story

- Advertisement -

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांना आवर घाला, अशी विनंती फडणवीसांना केली असल्याचे पाटील म्हणाले. रवी राणा शिंदे गटातील ४० आमदार आणि आमदार बच्चू कडू यांच्यावर ५० कोटीं घेतल्याचा आरोप करत आहे. यामध्ये राज्य सरकारची बदनामी होत असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.

- Advertisement -