घरव्हिडिओअभिनेत्री मुक्ता बर्वे वाढदिवस विशेष

अभिनेत्री मुक्ता बर्वे वाढदिवस विशेष

Related Story

- Advertisement -

सिनेसृष्टीतील सशक्त आणि प्रयोगशील अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेची ओळख आहे. प्रत्येक भूमिकेत अभिनयाचा कस लावून ती मनापासून साकारणाऱ्या मुक्ता बर्वेचा आज वाढदिवस. चित्रपट, नाटक, मालिका या सर्वच क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मुक्ता नेहमीच विविध भूमिका साकारताना दिसली आहे. भूमिका मोठी असो वा छोटी तिने त्या व्यक्तिरेखेला पुरेपूर न्याय दिला आहे. आजही आपल्या अभिनय कौशल्याने मुक्ता रसिक प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांची मनं जिंकत आहे.

- Advertisement -