घरव्हिडिओहसन मुश्रीफांच्या घरावर ईडीची छापेमारी

हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीची छापेमारी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते ईडीच्या रडारवर आले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज (11 जानेवारी ) सकाळी ईडीने छापेमारी केली. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. यासह किरीट सोमय्या यांनीदेखील पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलंय.

- Advertisement -