घरव्हिडिओगृहमंत्री भेटले आणि स्वच्छतादूत गहिवरले

गृहमंत्री भेटले आणि स्वच्छतादूत गहिवरले

Related Story

- Advertisement -

नागपूर जिल्ह्याचे आरोग्य  चांगले राखण्यासाठी सकाळी ६ वाजतपासून हजारो स्वच्छतादूत कार्य करतात. स्वच्छतादूतांच्या   कार्याला सलाम करण्यासाठी त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन राज्याचे कर्तव्यदक्ष गृहमंत्री मा.ना.अनिल देशमुख यांनी आज २७ एप्रिल रोजी सीता नगर चौक, लंडन स्ट्रीट जयप्रकाश नगर येथे स्वच्छतादूताना सदिच्छा भेट दिली.  यावेळी स्वच्छतादूताना त्याची स्वतःची काळजी घेण्यासाठी मास्क व सॅनिटायझर देऊन त्यांच्या प्रति संपूर्ण शहराच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली.

- Advertisement -