घरव्हिडिओअनिल देशमुख यांनी दिली स्थलांतरितांची माहिती

अनिल देशमुख यांनी दिली स्थलांतरितांची माहिती

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत कामगार, मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत तब्बल पाच लाख परप्रांतिय आपापल्या गावी गेल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यांच्यासाठी ३८५ विशेष श्रमिक रेल्वेची सोय राज्याकडून करण्यात आली असून त्या सर्वांचा हा प्रवास मोफत झाला असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले. तसेच या दरम्यान मुंबई पोलिसांवर येणारा ताण यावरही त्यांनी भाष्य केले.

- Advertisement -