घरव्हिडिओचकाला मेट्रो पुलाखाली गाडीला भीषण आग

चकाला मेट्रो पुलाखाली गाडीला भीषण आग

Related Story

- Advertisement -

अंधेरी येथील चकाला मेट्रो स्टेशन जवळ उभ्या असलेल्या कारला भीषण आग लागली. काल दुपारची ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ समोर आज समोर आला आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -