घरव्हिडिओओमिक्रॉनचे एड्ससोबत कनेक्शन?

ओमिक्रॉनचे एड्ससोबत कनेक्शन?

Related Story

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकमध्ये कोरोना व्हायरसचा आढळलेला नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे जगभरात दहशत पसरली आहे. जेव्हा ओमिक्रॉन व्हेरियंट आढळला तेव्हापासून वैज्ञानिक वेगवेगळे त्याबाबतचे खुलासे करत आहेत. दरम्यान ओमिक्रॉन कोणत्या व्यक्तीपासून पसरला? किंवा एड्स आणि ओमिक्रॉनचे काय कनेक्शन आहे? ते पाहा

- Advertisement -