घरव्हिडिओअनुलोम विलोम प्राणायाम कसा करावा

अनुलोम विलोम प्राणायाम कसा करावा

Related Story

- Advertisement -

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्तीचे कार्य सुधारण्यासाठी अनुलोम विलोम प्राणायामचा सराव ही एक महत्त्वाची बाब ठरते. यासाठी वेगवेगळ्या प्रकराच्या योगासनांची माहिती आत्तापर्यंत या सीरीजमध्ये योग प्रशिक्षक दीपिका चाळके यांनी दिली आहे. अनुलोम विलोम प्राणायाम रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात कसा फायदेशीर ठरतो, याविषयी या भागामध्ये दाखवण्यात आलेलं हे प्रात्याक्षिक!

- Advertisement -