Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बॉलिवूड अभिनेता सलमान खान 'होस्ट'च्या भूमिकेत

बॉलिवूड अभिनेता सलमान खान ‘होस्ट’च्या भूमिकेत

Related Story

- Advertisement -

हिंदी सिनेसृष्टीमधील प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा ‘IIFA’ म्हणजेच इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार सोहळा यंदा अबुधाबीमध्ये रंगणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची सर्वत्रच चर्चा असते, चित्रपट सृष्टीमधील अनेक नामवंत कलाकार या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावतात. मागील दोन वर्षांपासून कोव्हिडमुळे हा पुरस्कार सोहळा होऊ शकला नव्हता, पण आता हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. त्याचप्रमाणे या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट म्हणून दिसणार आहे.

- Advertisement -