घर व्हिडिओ भाजपशासित राज्यात 'इंडिया'ची पहिली बैठक, संजय राऊतांनी सांगितलं बैठकीत कशावर होणार...

भाजपशासित राज्यात ‘इंडिया’ची पहिली बैठक, संजय राऊतांनी सांगितलं बैठकीत कशावर होणार चर्चा

Related Story

- Advertisement -

‘इंडिया’ आघाडीची पहिली बैठक भाजपशासित राज्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबईत होत आहे. या बैठकीतून ‘इंडिया’ आघाडी अधिक मजबुतीने लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचे दाखवण्याची शक्यता आहे. आघाडीच्या लोगोचे अनावरण होणार आहे. या बैठकीबद्दल संजय राऊत काय म्हणाले पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून…

- Advertisement -