घरव्हिडिओभारतीय राजकारणातला शिमगोत्सव संस्कारांवरच अवलंबून

भारतीय राजकारणातला शिमगोत्सव संस्कारांवरच अवलंबून

Related Story

- Advertisement -

कोकणात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सध्या राजकारणात मात्र बहुतांश नेते शिमगा करण्या मध्येच धन्यता मानतायत. त्यामुळेच येणाऱ्या काळात देशात आणि राज्यात राजकारण करणं हा एक खूपच गंभीर विषय बनून राहील अशी भिती शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -