घरव्हिडिओस्मृती ठरली भारतातील पहिली प्लाझ्मा डोनेटर

स्मृती ठरली भारतातील पहिली प्लाझ्मा डोनेटर

Related Story

- Advertisement -

संपूर्ण देशात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. देशात प्लाझ्मा थेरपीला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. आणि प्लाझ्मा थेरपीसीठी प्लाझ्मा डोनेट करणारी स्मृती ही पहिली व्यक्ती ठरली आहे. २३ वर्षाच्या स्मृती ठक्करने प्लाझ्मा डोनेट केला आहे. स्मृती समाजासाठी नवीन उदाहरण बनली आहे.

- Advertisement -