घरव्हिडिओभारताची पहिली महिला प्रो कार्डहोल्डर स्नेहा कोकणेपाटील

भारताची पहिली महिला प्रो कार्डहोल्डर स्नेहा कोकणेपाटील

Related Story

- Advertisement -

माय महानगरच्या जागतिक महिला दिन स्पेशल कार्यक्रमात बॉडीबिल्डर स्नेहा सचिन कोकणेपाटील यांनी त्यांच्या जीवन प्रवासाचा अनुभव शेअर केला. यावेळी त्यांनी तुम्ही जिजाऊंच्या लेकी आहात असे सांगत महिलांना खंबीरपणे संकटांना सामोरे जाऊन स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा सल्ला दिला.

- Advertisement -