घरट्रेंडिंगट्विटर सोडणाऱ्या पंतप्रधानांना युजरने मागितला पासवर्ड, मिळाले तत्काळ 'कडक' उत्तर

ट्विटर सोडणाऱ्या पंतप्रधानांना युजरने मागितला पासवर्ड, मिळाले तत्काळ ‘कडक’ उत्तर

Subscribe

पंतप्रधान यांनी सोशल मिडिया अकाऊंटवरू लॉगआऊट करण्याची आज घोषणा केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच आपल्या सोशल मिडिया अकाऊंट्सवरून लॉग आऊट करत असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी सात यशस्वी महिलांसाठी आपण आपले अकाऊंट देत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या यशाचा प्रवास या ट्विटर अकाऊंटवरून सांगणारे व्हिडिओ शेअर होऊ लागले आहेत. पण या ट्विटला उत्तर देताना एका ट्विटर युजरने चलाखीने कमेंट करत तुमचा पासवर्ड शेअर करा असे पंतप्रधानांना सुचवले. पण पंतप्रधानांनी आपल्या शैलीतच या ट्विटच्या कमेंटला उत्तर दिले आहे.

‘त्या’ ट्विटर युजरच्या कमेंटला खुद्द पंतप्रधानांनी उत्तर दिल्यामुळेच अनेक युजर्सनेही त्या युजरची शाळा घेतली आहे. अनेक विनोदी, समर्थनातील तसेच टीका करणाऱ्या कमेंट्स यानिमित्ताने समोर आल्या आहेत.

- Advertisement -

Please password bata dijiye

— vikrant bhadauria (@vikrantbhadaur6) March 8, 2020

- Advertisement -

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -