घरव्हिडिओINS विक्रांतसाठी जमवलेला पैसा मुलाच्या कंपनीत गुंतवला, राऊतांचा आरोप

INS विक्रांतसाठी जमवलेला पैसा मुलाच्या कंपनीत गुंतवला, राऊतांचा आरोप

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांना लक्ष्य केलंय. किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली जमवलेला निधी हा आपल्या मुलाच्या कंपनीत गुंतवला आणि त्यांच्या निवडणुकीतही वापरला असल्याचा आरोप राऊत यांनी केला. याची आयटी विभाग, ईडी, सीबीआयने चौकशी करावी, अशीही मागणी संजय राऊत यांनी केली.

- Advertisement -