घरव्हिडिओकलाकारांच्या नजरेतून नात्यांच्या सोहळा..

कलाकारांच्या नजरेतून नात्यांच्या सोहळा..

Related Story

- Advertisement -

नातेसंबंधातील झालेल्या बदलांचे चित्रण सोहळा या चित्रपटात करण्यात आले आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर मुख्य भूमिकेत आहेत

- Advertisement -