घरव्हिडिओIPLचा मुहूर्त ठरला, पण होणार कशी?

IPLचा मुहूर्त ठरला, पण होणार कशी?

Related Story

- Advertisement -

IPLचा यंदाचा हंगाम कोरोनाच्या संकटात गटांगळ्या खाताना दिसत होता. मात्र, ICCनं T-20 वर्ल्ड कप पुढे ढकलला आणि IPLचा मार्ग मोकळा झाला. १९ सप्टेंबरपासून आयपीएलचा बिगुल संयुक्त अरब अमिरातीत वाजणार हे जाहीर झालं. आता पुढचे नियमित सोपस्कार देखील पार पडतीलच. पण कोरोनाची लस जर २०२१ च्या आधी येणार नसेल, तर ऐन कोरोनाच्या महामारीत भरणाऱ्या या स्पर्धेचे नियम काय असतील? प्रेक्षक असतील की नाही? खेळाडूंना खेळताना कोणती बंधनं असतील? या सगळ्यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -