घरCORONA UPDATECorona Update: राज्यात २४ तासांत ९,६१५ नव्या रूग्णांची नोंद; २७८ मृत्यू

Corona Update: राज्यात २४ तासांत ९,६१५ नव्या रूग्णांची नोंद; २७८ मृत्यू

Subscribe

आज दिवसभरात ५ हजार ७१४ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज

देशभरासह राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत ९ हजार ६१५ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २७८ जणांना कोरोनाने बळी गेला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ५७ हजार ११७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ५ हजार ७१४ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख १९ हजार ९६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १७ लाख ८७ हजार ३०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३ लाख ५७ हजार ११७(१९.९८ टक्के) कोरोना नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, सध्या राज्यात ८ लाख ८८ हजार ९७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४५ हजार ८३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर राज्यात आज एकूण १ लाख ४३ हजार ७१४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा निहाय रुग्णांचा तपशील

अ.क्र

जिल्हामहानगरपालिका

बाधितरुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबईमहानगरपालिका १०५७ १०६९८० ५४ ५९८४
ठाणे २५७ ११८४२ २४७
ठाणेमनपा २८९ १८६०९ ६४७
नवीमुंबईमनपा ३३१ १४४९५ १० ३८५
कल्याणडोंबवलीमनपा ३६९ २०२४९ १३ ३५६
उल्हासनगरमनपा ९३ ६५१६ १२१
भिवंडीनिजामपूरमनपा ३७ ३६०४ २३८
मीराभाईंदरमनपा १०५ ७८७४ १६ २५५
पालघर ११७ २८५८ ३७
१० वसईविरारमनपा २३२ १०६८५ २५२
११ रायगड ३१४ ७५२३ १० १३२
१२ पनवेलमनपा १६६ ६०८२ १२५
 
१३ नाशिक १२७ २८९१ ९९
१४ नाशिकमनपा २९६ ७५४६ १० २२२
१५ मालेगावमनपा १६ १३०३ ८८
१६ अहमदनगर १०२ १४२८ ३४
१७ अहमदनगरमनपा ५६ ११४६ १४
१८ धुळे १५ ११९१ ४७
१९ धुळेमनपा १० १०९६ ४१
२० जळगाव १९५ ६५९४ ३६६
२१ जळगावमनपा ५० २१५२ ८६
२२ नंदूरबार १४ ४९१ २१
 
२३ पुणे ३९७ ७२०६ १८२
२४ पुणेमनपा २०११ ४७४५७ ४९ १२०३
२५ पिंपरीचिंचवडमनपा ९७३ १५२५६ १७ २८१
२६ सोलापूर १८६ २७८३ ६९
२७ सोलापूरमनपा ११५ ४४६८ ३५४
२८ सातारा १०८ २८६२ ९६
 
२९ कोल्हापूर ३४६ २७९५ ४५
३० कोल्हापूरमनपा २३ ४१८ १९
३१ सांगली १३ ७५८ २६
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा ३८ ४७२ १६
३३ सिंधुदुर्ग ११ ३०६
३४ रत्नागिरी ३६ १४२८ ४९
 
३५ औरंगाबाद ८४ २८५३ ४९
३६ औरंगाबादमनपा २६५ ८३९३ ३८२
३७ जालना ३२ १६१० ६४
३८ हिंगोली २५ ४९९
३९ परभणी २६१ १२
४० परभणीमनपा १५९
 
४१ लातूर ५१ ७९१ ४७
४२ लातूरमनपा ४० ५६७ २३
४३ उस्मानाबाद २६ ६१९ ३३
४४ बीड १६ ४७८ १४
४५ नांदेड २१ ४९९ १९
४६ नांदेडमनपा २२ ६४३ ३१
 
४७ अकोला १९ ६६९   ३०
४८ अकोलामनपा २० १६२०   ७३
४९ अमरावती १८ २५७   १३
५० अमरावतीमनपा ४९ १२९६   ३७
५१ यवतमाळ ३४ ६९१ २३
५२ बुलढाणा ११० ९०५   २५
५३ वाशिम १३ ४४९  
 
५४ नागपूर ६० ६९५  
५५ नागपूरमनपा १३९ २४३३ ३६
५६ वर्धा १०४  
५७ भंडारा २००  
५८ गोंदिया २३३  
५९ चंद्रपूर १७ २१३  
६० चंद्रपूरमनपा ७८  
६१ गडचिरोली २२१  
 
  इतरराज्ये /देश १४ ३१७ ४४
 

एकूण

९६१५

३५७११७

२७८

१३१३२

 

- Advertisement -

आतापर्यंत एकूण १ लाख ९९ हजार ९६७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा कोरोना रूग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) हा ५५.९९ टक्के इतका झाला आहे. यासह राज्यात आज २७८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६८% एवढा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -