घरव्हिडिओ'जेम्स' होता राज ठाकरेंचा लाडका श्वान

‘जेम्स’ होता राज ठाकरेंचा लाडका श्वान

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वानप्रेम सर्वश्रुत आहे. दरम्यान, त्यांच्या ‘जेम्स’ नावाच्या श्वानाचं सोमवारी रात्री निधन झाले. आज, मंगळवारी त्याला अखेरचा निरोप देण्यात आला. परेलमधील प्राण्यांच्या स्मशानभूमीत जेम्सला निरोप देताना राज ठाकरे भावूक झाले होते. कारण जेम्स हा राज ठाकरेंच्या अगदी जवळचा आणि लाडका श्वान होता. या श्वानाच जेम्स नाव ठेवण्यामागचेही एक वेगळे कारण आहे. ते कारण काय आहे, पाहुया.

- Advertisement -