घर व्हिडिओ गुप्त बैठकीस जयंत पाटीलही उपस्थित

गुप्त बैठकीस जयंत पाटीलही उपस्थित

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल (12 ऑगस्ट) पुण्यात उद्योजक अतुल चोरडियांच्या निवासस्थानी भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही हजर होते. या सर्व घडामोडीवर जयंत पाटील यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -