घरव्हिडिओMBA झालेल्या तरुणीने धरली व्यवसायाची वाट

MBA झालेल्या तरुणीने धरली व्यवसायाची वाट

Related Story

- Advertisement -

एका मराठमोळ्या तरुणीने उच्च शिक्षण घेऊन देखील व्यवसायाकडे वळण्याचा मार्ग निवडला आहे. यातून या तरुणीने इतर महिलांना देखील व्यवसायाची प्रेरणा दिली आहे.

- Advertisement -