घरव्हिडिओके. चंद्रशेखर राव घेणार उद्धव ठाकरेंची भेट

के. चंद्रशेखर राव घेणार उद्धव ठाकरेंची भेट

Related Story

- Advertisement -

देशात मोदी सरकारविरोधी मोट बांधली जात आहे. त्यासाठी बिगरभाजपशासित राज्यांना एकत्र आणण्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचसंदर्भात येत्या रविवार, २० फेब्रुवारी रोजी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहेत. या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -