घरव्हिडिओगंगुबाई काठियावाडीच्या डायलॉगवरून कंगना भडकली

गंगुबाई काठियावाडीच्या डायलॉगवरून कंगना भडकली

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री आलिया भटचा बहुचर्चित सिनेमा ‘ गंगूबाई काठियावाडी’ लवकरच रिलीज होणार आहे . चित्रपटाचा ट्रेलर आणि पहिला ‘ढोलिडा’ आल्यानंतर चाहते त्याच्यावर इन्स्टाग्राम रील्स करत आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा एका लहान मुलीने ‘गंगूबाई’ स्टाईलमध्ये आलियासारखे काही दमदार संवाद बोलली आहे त्यावरून कंगणाने काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया.

- Advertisement -