घरव्हिडिओकंगना रानौतला नाही आवडला दीपिका पादुकोणचा ‘Gehraiyaan’

कंगना रानौतला नाही आवडला दीपिका पादुकोणचा ‘Gehraiyaan’

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री कंगना रानौतने बॉलिवूडच्या मस्तानी गर्ल म्हणजेच दीपिका पादुकोणवर निशाणा साधला आहे. दीपिकाचा गेहराइयां हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून या सिनेमा बद्दल कंगनाने तिच्या सोशल मिडिया अकांऊटवरून टीकेची तोफ डागली आहे.

- Advertisement -