घरव्हिडिओसंजय राऊतांचे आतापर्यंतचे 17 आरोप बोगस निघाले, सोमय्यांचा पलटवार

संजय राऊतांचे आतापर्यंतचे 17 आरोप बोगस निघाले, सोमय्यांचा पलटवार

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना भाजप नेते किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांनी आतापर्यंत सतरा आरोप केले. किरीट सोमय्यानं विक्रांतच्या नावाखाली पैसे गोळा करून अमित शाहांना दिले, त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यानं नील सोमय्यांच्या पालघरचा भूखंडात कोट्यवधी रुपये गुंतवले, यांसारखे सतरा आरोप केले आहेत. पण ते 17 आरोप बोगस निघाल्याचं किरीट सोमय्या म्हणालेत.

- Advertisement -