घरव्हिडिओसेना भवनात आरती करण्याच्या परवानगीवर किशोरी पेडणेकर मनसेवर भडकल्या

सेना भवनात आरती करण्याच्या परवानगीवर किशोरी पेडणेकर मनसेवर भडकल्या

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसेनं पत्र सेना भवनात हनुमान चालीसा आणि आरती करण्यासाठी परवानगी द्यावी अभी मागणी केलीये. दरम्यान यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देत सेनाभवनामध्ये आरती हनुमान चालीसा पठण करू द्या ही मागणी मोठी स्टंटबाजी आहे, अशी टीका त्यांनी केलीये

- Advertisement -