घरव्हिडिओक्रांती रेडकरने नवाब मलिकांवर साधला निशाणा

क्रांती रेडकरने नवाब मलिकांवर साधला निशाणा

Related Story

- Advertisement -

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासोबत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असताना ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिकांच्या जावयाच्या विरोधात कारवाई करणारे एनसीबीचे माजी विभागयी संचालक समीर वानखडे यांच्यातील वाद देखील टोकाला गेला होता. समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक हा वाद आता सर्वश्रुत आहे. मात्र नवाब मलिकांच्या अटकेनंतर आत समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर हीने नाव न घेता नवाब मलिकांवर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

- Advertisement -