घरव्हिडिओमाधूरी’ च्या टीमची ऑफस्क्रिन धम्माल

माधूरी’ च्या टीमची ऑफस्क्रिन धम्माल

Related Story

- Advertisement -

नोव्हेंबरला ‘माधूरी वय विचारू नका’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एक वेगळ्या भुमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जशी धम्माल केमिस्ट्री सगळ्या कलाकारांची दिसतेय याच मुख्य कारण म्हणजे त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्री. या टीमने हीच ऑफस्क्रिन धम्माल प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे.

- Advertisement -