घरव्हिडिओविधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

Related Story

- Advertisement -

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस असून विरोधक सातत्याने वेगवेगळ्या मुद्यावरून ठाकरे सरकार विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना दिसत आहेत.  ओबीसी आरक्षण, शेतकरी मदत, पेपरफुटी प्रकरण अशा विविध मुद्यांवर विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतय.

- Advertisement -