घरव्हिडिओकरोनाचं तुफान व्हायरल गाणं!

करोनाचं तुफान व्हायरल गाणं!

Related Story

- Advertisement -

पुण्यामध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू का होईना, पण वाढत असल्यामुळे आता त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी जनजागृती केली जात आहे. पुणे महानगर पालिकेबाहेर एका व्यक्तीने गायलेलं हे गाणं करोनाविषयीच्या जनजागृतीसाठी तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -