घरव्हिडिओआरक्षणासाठी मराठा समाजाचे सरकारविरोधात आंदोलन

आरक्षणासाठी मराठा समाजाचे सरकारविरोधात आंदोलन

Related Story

- Advertisement -

मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत आज ठाण्यात मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. सरकारच्या  विरोधात या वेळी पिंडदान करत असतानाच पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. आंदोलनकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली  त्या नंतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. जिल्ल्हाधिकारी कार्यलयाच्या आवारात सदरचे आंदोलन करण्यात आले. आरक्षणासाठी आम्ही नक्षलवादी बनू असे यावेळी प्रवीण पिसाळ म्हणाले.

- Advertisement -