घरव्हिडिओभाषण ऐकताना मंत्र्याना लागली डुलकी

भाषण ऐकताना मंत्र्याना लागली डुलकी

Related Story

- Advertisement -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारण यांनी राज्यसभेत बुधवारी आर्थिक मंदीवर भाषण केलं. या भाषणा दरम्यान केंद्रीय कौशल्य विकास मंत्री महेंद्र नाथ पांडे आणि त्यांच्या बाजुला बसलेले केंद्रीय इस्पात राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते डुलकी घेत होते.

- Advertisement -