घरव्हिडिओबावनकुळेंच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

बावनकुळेंच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. बावनकुळेंच्या विजयानंतर आज पासून विजयाची शृंखला सुरू झाली असा आनंद राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -