घरव्हिडिओमहापौरांनी वर्तनात सुधारणा करावी, अन्यथा राजीनामा द्या!

महापौरांनी वर्तनात सुधारणा करावी, अन्यथा राजीनामा द्या!

Related Story

- Advertisement -

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात आता मनसे आक्रमक झाली आहे. मनसेकडून महापौरांचा राजीनामा मागण्यात आला आहे. शिवाय, विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा. तसंच, ज्यावेळेला महिलेचा अवमान केला त्यावेळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.

- Advertisement -