Friday, November 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कर्नाटक सीमावादाप्रकरणी राजकीय, सामाजिक वातावरण तापले

कर्नाटक सीमावादाप्रकरणी राजकीय, सामाजिक वातावरण तापले

Related Story

- Advertisement -

सोलापूरसह अक्कलकोट हे कर्नाटकात घेऊ, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट केल्याने सोलापुरातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पोस्टरला जोडे मारत शहरातील चार पुतळा येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -